*प्रसंग कसाही असो आपला तोल जावू देवू नका, कोणी आपला* *कितीही शाब्दिक अपमान केला तरी त्याला संयमाने आणि धैर्याने तोंड द्या.. "आपल्या स्वतःच्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही दुखवू शकत नाही"... हे* *वाक्य मनावर कोरून ठेवा आणि कोणाच्या चुकीच्या वागण्याने आपली मनशांती ढळू देवू नका...*
*"काय घडलंय यामुळे आपण दुखावले जात नसतो तर ,* *घडलेल्या गोष्टीला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे दुखावले जाण्याची शक्यता असते"...*

                 *- तथागत गौतम बुद्ध*

Comments

Popular posts from this blog